* QR CODE क्यु.आर.कोड कसा तयार करावा ?
***************************************
सर्वप्रथम play store मध्ये जाऊन barcode generator हा शब्द टाकुन या संदर्भातील अॅप्स शोधा.आज बारकोड निर्मिती(generator) सोबत वाचन(reader) करणारे अॅप्स सुद्धा उपलब्ध आहेत.
त्यापैकी मी आपणास barcode generator या अॅप्सवर QR-CODE कसा तयार करावा याविषयी माहिती देत आहो.या अॅप्सला डाऊनलोड करुन इंस्टाॅल करा.
१) अॅप्सला ओपन करा.
२) खाली उजव्या बाजुला लाल गोलात अधिकचे चिन्ह दिसेल.त्यावर क्लिक करा.
३) त्यानंतर अापणा समोर दोन पर्याय उपलब्ध होतील.
अ) Scan Code
ब) Add Code
यापैकी Add Code हा पर्याय निवडा.
४) त्यामध्ये अनेक कोडचे प्रकार उपलब्ध आहेत.त्याविषयी आपणास पुढील लेखात मार्गदर्शन करणार.त्यापैकी QR-CODE या पर्यायाला निवडा.
५) त्यानंतर आपण text/url हा पर्याय निवडा.
६) जर url हा पर्याय निवडला असेल,तर
अ) यु.आर.एल आवश्यक (URL REQUIRED) यामध्ये आपणास ज्या प्रकारच्या साईटचा कोड तयार करायचा असेल.त्याचे वर्णन टाका.
उदाहरणार्थ - www.mahazpteacher.blogspot.in
ब) त्यानंतर कोड विश्लेषण (code description) मध्ये त्याचे विश्लेषण लिहा.
उदाहरणार्थ -Primary teachers website.
क) त्यानंतर लेबल मध्ये वर्णन लिहा.
उदाहरणार्थ -Santosh Bhomble
७) त्यानंतर लगेच आपला कोड तयार(generate) होईल.
८) तयार झालेल्या कोडला आपण मेमोरी मध्ये सेव करुन घ्या./अथवा थेट इतरांच्या सोबत शेअर्स सुद्धा करु शकता.
सौजन्य सचीन शेळके.
***************************************

Blog कसा तयार करावा ?
🌹💻🌸🌺💻🌹
मित्रांनो,
💻ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g(www.khaderaju.blogspot.com)
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻 सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
🇮🇳 धन्यवाद !
सौजन्य - whatsapp group
************************************
💻संगणकावर PPT कशी बनवाल ?💻
1) प्र थम MS Office ओपन करुन power point ओपन करा
2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइनचि हवी असल्यास स्क्रीनवर Design या option वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा
3)स्लाईडवर 2 text box दिसतील.पहिल्या बाॅक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसर्या बाॅक्समध्ये तुमचे नाव टाका
4) बाॅक्स नको असेल तर बाॅक्सच्या रेषेवर राईट क्लिक करुन कट करा
5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा picture option दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली insert क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल
6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर insert ला क्लिक करा त्यात text box व word art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर text box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा
7) आता आपण साऊंड देऊ
आता डाव्या बाजूला स्लाईड नं 1 वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर insert वर जाऊन sound वर क्लिक करा अथवा नावाखाली अॅरो वर क्लिक करा तेथे काही options येतील त्यातून 2 नंबरचे option निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो साऊंड निवडा व क्लिक करा
अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता
8) आता आपण अॅनिमेशन देऊ
यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे Custom animation असे option दिसेल त्यावर क्लिक करा आता उजव्या बाजुला add efect असे option दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 options येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेक options दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 options दिसतील start,Direction,speed यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट करा.अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टला अॅनिमेशन द्या अशा
प्रकारे अनेक स्लाईड तयार करा
यानंतर आपण स्लाईडला Animation देऊ
वर animation ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी Transition sound व speed असे दोन options दिसतील त्या दोन्हीतील हवे ते transition निवडा त्याखालीच Apply to all असे option दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते transition लागू होईल
स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली play असे option आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल
सरावाने आपण चांगल्या ppt बनवू शकता
अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (ppt) तयार करु शकता...
**********************************************

*HTML CODE चा वापर करुन ब्लॉगवर हलती अक्षरे कशी add करावीत ?*
फक्त खालील सुचनेनुसार प्रोसेस करा-
■ सुचना -
खाली अक्षरांना हलणारे इफेक्ट कसे द्यायचे याबाबत सोपे व जास्तीत जास्त वापर होणारे चार इफेक्ट दिलेले आहेत. हे इफेक्ट ब्लॉग वर अॅड केल्यावर आकर्षक ब्लाॅगरचना दिसते.
खाली प्रत्येक इफेक्ट व त्याचा कोड दिलेला आहे. आपण हा इफेक्ट आपल्या ब्लॉगवर Page किंवा Post मध्ये अॅड करु शकतो.
सर्वप्रथम जो इफेक्ट द्यायचा आहे , त्याचा कोड copy करा. तो तुमच्या colour note किंवा कोणत्याही ठिकाणी paste करून त्याठिकाणी Edit करा.
Edit करताना 'शिक्षणपर्व' या शब्दाच्या ठिकाणी फक्त तुमचा मेसेज जो असेल तो टाईप करा. तुम्ही जो मेसेज टाईप केला आहे, त्या मेसेजलाच running effect दिसुन येतो.
तयार केलेला मेसेज copy करा. ज्या page ला अथवा post ला इफेक्ट द्यायचा आहे , ते पेज ओपन करा. त्यामध्ये compose च्या बाजुला HTML ला क्लिक करा. त्यामध्ये तुम्ही बनवलेला मेसेज paste करा. वरील Publish बटणवर क्लिक करा. इफेक्ट तयार होईल.
1. हलणारी अक्षरे(running text ) : डावीकडून उजवीकडे
● इफेक्ट पहा-
शिक्षणपर्व
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="right "> शिक्षणपर्व </marquee>
2. हलणारी अक्षरे ( running text ) : उजवीकडून डावीकडे
● इफेक्ट (effect) -
शिक्षणपर्व
●कोड(code ) -
<marquee behavior="scroll" direction="left"> शिक्षणपर्व </marquee>
3. हलणारी अक्षरे(running text ) : खालुन वर
● इफेक्ट ( effect ) -
शिक्षणपर्व
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="up"> शिक्षणपर्व </marquee>
4. हलणारी अक्षरे ( running text ) : वरुन खाली
● इफेक्ट ( effect ) -
शिक्षणपर्व
● कोड ( code ) -
<marquee behavior="scroll" direction="down"> शिक्षणपर्व </marquee>
.................................................
..................................................

No comments:
Post a Comment